About – MH Soni
MH Soni एक टेक्निकल तज्ञ तसेच ब्लॉगर कडून बनविण्यात आली आहे. MH Soni चा मुख्य उद्देश आहे, देश तसेच विदेशातील नवीन मोबाइल फोन विविध ऑफर तसेच नवीन निघालेले ट्रेंड मध्ये चालणाऱ्या मोबाइल ची माहिती तात्काळ देणे आणि लवकरात लवकर मराठी वाचकांसाठी ऑनलाईन माहिती उपलब्ध करून देणे. हा टेक्निकल ब्लॉग ला बनवायला काही एक्स्पर्ट लेखक दिवस रात्र प्रयत्न करत असतात. MH Soni चा मुख्य उद्देश वापरकर्त्यांना वेब आणि मोबाईल वर ऑनलाईन टेक्निकल माहिती बघणाऱ्या दर्शकाचा एक विश्वासू आधार बनवणे हा आहे. आम्ही नवीन निघत असलेले मोबाइल फोन , ट्रेंड मध्ये चालणारे मोबाइल फोन तसेच वापरकर्त्यांना त्याबद्दल अचूक माहिती देणे आणि आम्ही बनविलेले निष्कर्ष अश्या काही अचूक व बरोबर माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत.
MH Soni चा विकास
ह्या वेबसाईट ची रचना करत असतांनी ह्या वेबसाइट चे owner तसेच तज्ज्ञ लेखक यांना सर्व गोष्टी क्लिअर किंवा दृष्टिकोन समोर होता कि हि वेबसाइट टेक्निकल माहिती वापरकर्त्याला उपलब्ध करवून देण्यासाठी आहे. सोशल मीडिया चे जे टेक्नॉलॉजी माहिती उपयोग करते आहेत त्यांच्या मनाची संतुष्टी ही आमची प्राथमिकता आहे तसेच MH Soni चा उद्देश वापरकर्त्याला अशी माहिती प्रदान करवणे आहे कि, त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांना नवीन निघालेले मोबाइल , ट्रेंड मध्ये चालत असलेले मोबाइल ची माहिती देणे , अपकमिंग मोबाइल ची माहिती उपलब्ध करवून देणे , टेक्निकल अचूक माहिती पोहोचवणे, आणि माहिती नसलेल्या गोष्टी वापरकर्त्याला उपलब्ध करवून देणे हा आहे.
MH Soni काय कव्हर करते
- येणाऱ्या नवीन मोबाइल फोन ची अचूक व लवकर माहिती पुरवणे.
- Upcoming टेक्निकल माहिती पुरवणे.
- ट्रेंड मोबाइल फोन च्या बातम्या,
- भारत देशातील तसेच देश विदेशातील ट्रेंड च्या मोबाइल विषयी टेक्निकल माहिती .
आमची वैशिष्ट
- आम्ही वाचकांसाठी अगदी अचूक आणि विश्वासपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
- लवकरात लवकर अपडेट देणे.
- सोप्या भाषेत माहिती पुरवणे ज्यामुळे तंत्रज्ञान विषयीच्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचतील.
MH Soni ची माहिती
आमच्याशी संपर्क साधा : sonimh70@gmail.com
.
Thank you For Visiting Our Site
Have a great day !