Apple iPhone iOS 26 – काय आहे खास?Apple कंपनीने नेहमीप्रमाणे यंदाही आपल्या iPhone वापरकर्त्यांसाठी iOS 26 चे अपडेट घेऊन येण्याची तयारी केली आहे. “apple iphone ios 26 release date” आणि “apple iphone ios 26 features” यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. चला तर पाहूया यामध्ये काय खास आहे.
WhatsApp Group
Join Now
नमस्कार , मी Nik सर्वांच स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत Apple iPhone iOS 26 स्मार्टफोन बाबत मराठी मध्ये , हा स्मार्टफोन नुकताच लॉंच होणार असून त्याची माहिती आज आपण घेणार आहोत. Apple कंपनी ने नुकताच बाजारात आणलेला हा मोबाइल आहे. तर आपण या फोन बाबत खास बाबी आणि याची किंमत किती पर्यन्त कसू शकते ही सर्व माहिती बघणार आहोत. ![]() iOS 26 Release Date (iOS 26 कधी येणार?)Apple ने WWDC 2025 (Worldwide Developers Conference) मध्ये iOS 26 ची घोषणा केली. सध्या “apple iphone ios 26 beta” म्हणजेच बीटा व्हर्जन जून 2025 मध्ये लॉन्च झाले असून, अधिकृत अपडेट सप्टेंबर 2025 मध्ये सर्व iPhone यूजर्ससाठी येईल अशी शक्यता आहे.
WhatsApp Group
Join Now
iOS 26 Features – नवे काय मिळणार?“apple iphone ios 26 features” मध्ये बऱ्याच स्मार्ट आणि युजर फ्रेंडली गोष्टी समाविष्ट आहेत:
कोणते iPhone iOS 26 ला सपोर्ट करतील?या यादीत Apple ने काही जुने iPhones बंद करून नवीन iPhone 11 आणि पुढचे सर्व मॉडेल्स सपोर्ट करणार असल्याचे सांगितले आहे. म्हणूनच “iphone 11 ios berapa” किंवा iPhone 11 ला कोणते iOS मिळेल हा प्रश्न अनेकांना पडतो.
WhatsApp Group
Join Now
उत्तर: iPhone 11 साठी iOS 26 अपडेट उपलब्ध असेल. iOS 26 Beta कसे मिळवायचे?जर तुम्हाला iOS 26 चे बीटा व्हर्जन वापरायचे असेल, तर खालील स्टेप्स फॉलो करा:
मागील iOS व्हर्जन्स: 16.x बद्दल थोडक्यातअनेक यूजर्स अजूनही “apple iphone ios 16”, “apple iphone ios 16.1”, आणि “apple iphone ios 16.3” चा वापर करत आहेत. हे व्हर्जन्स देखील खूप स्टेबल आणि उपयुक्त होते, पण iOS 26 मध्ये याहून अधिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. निष्कर्ष:Apple iPhone iOS 26 हे एक नवीन, स्मार्ट आणि सिक्युअर अपडेट आहे जे iPhone चा अनुभव अजून सुधारेल. तुम्ही iPhone 11 किंवा त्यापुढचा मॉडेल वापरत असाल, तर हा अपडेट तुम्हाला नक्की मिळणार आहे. “apple iphone ios 26 beta” चा अनुभव घ्यायचा असल्यास वर दिलेले स्टेप्स फॉलो करा. |
Nik
नमस्कार, मीे nik mhsoni.com चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .