Google Pixel मोबाईल्सची पूर्ण माहिती: किंमती, फीचर्स आणि नवीन मॉडेल्स 2025 (Google Pixel 8, Pixel 9, 8a, 7a आणि Pro Models)नमस्कार , मी Nik सर्वांच स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत Google Pixal स्मार्टफोन बाबत मराठी मध्ये , हा स्मार्टफोन नुकताच लॉंच होणार असून त्याची माहिती आज आपण घेणार आहोत. Google कंपनी ने नुकताच बाजारात आणलेला हा मोबाइल आहे. तर आपण या फोन बाबत खास बाबी आणि याची किंमत किती पर्यन्त कसू शकते ही सर्व माहिती बघणार आहोत.
WhatsApp Group
Join Now
![]() आजच्या टेक्नोलॉजीच्या युगात जर तुम्हाला एक स्मार्ट, क्लीन आणि कॅमेरा-फोकस्ड स्मार्टफोन हवा असेल, तर Google Pixel Phones हा एक उत्तम पर्याय आहे. या माहिती मध्ये आपण पाहणार आहोत Google Pixel 8 price, Google Pixel 9 price, Pixel 8 Pro, Pixel 7 Pro, तसेच नवीन Google Pixel 9a आणि Google Pixel 8a ची माहिती मराठीतून. Google Pixel 8 किंमत आणि वैशिष्ट्ये | Google Pixel 8 Price in India in MarathiGoogle Pixel 8 हा फोन October 2023 मध्ये लॉन्च झाला असून याची किंमत सुमारे रुपये 75,999 पासून सुरु होते. यामध्ये 6.2 इंचाचा OLED स्क्रीन, Google Tensor G3 प्रोसेसर आणि उत्कृष्ट AI-आधारित कॅमेरा आहे.
WhatsApp Group
Join Now
मुख्य वैशिष्ट्ये:
Google Pixel 8 Pro ची किंमत आणि फिचर्स (Pixel 8 Pro Price in India)Google Pixel 8 Pro ही Google ची सध्या सर्वात प्रीमियम डिव्हाईस आहे. भारतात याची किंमत ₹1,06,999 पासून सुरू होते.
WhatsApp Group
Join Now
Pixel 8 Pro वैशिष्ट्ये:
Google Pixel 9 आणि 9 Pro – येणारे नवीन मोबाइल |Google Pixel 9 Price and Features in MarathiGoogle Pixel 9 आणि Pixel 9 Pro हे फोन 2025 मध्ये अपेक्षित आहेत. यामध्ये नवीन डिझाईन, Tensor G4 चिप आणि अजून स्मार्ट AI फिचर्स मिळणार आहेत. अपेक्षित किंमती:
Google Pixel 9a आणि Pixel 8a – मिड रेंज मधील चांगला , उत्तम पर्याय | Pixel 9a & 8a in MarathiPixel 8a हा फोन 2024 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता असून किंमत ₹45,000 च्या आसपास असू शकते. तर Pixel 9a पुढील वर्षात अपेक्षित आहे. फायदे:
Google Pixel 7, 7a आणि 7 Pro – जुने पण अजूनही आहेत टिकाऊ, दमदार |Google Pixel 7 Series in MarathiGoogle Pixel 7, Pixel 7a, आणि Pixel 7 Pro हे तीन मॉडेल्स अजूनही बाजारात उपयुक्त आहेत. कमी बजेटमध्ये एकदम क्लासिक अनुभव देतात. किंमती (2025):
निष्कर्ष:जर तुम्हाला एक असा स्मार्टफोन हवा असेल जो चांगला कॅमेरा, सॉफ्ट Android मोबाइल अनुभव आणि जास्त वेळ काळपर्यंत अपडेट्स देईल, तर Google Pixel Phones नक्कीच तुमच्यासाठी सर्वोत्तम आणि उपयुक्त ठरणार आहेत. तुम्ही Pixel 8a, Pixel 9a, किंवा प्रीमियम Pixel 9 Pro घेण्याचा विचार करत असाल, तर आता अगदी योग्य डिमांड फोनस् हे आहेत. |
Nik
नमस्कार, मीे nik mhsoni.com चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .