Nothing Phone सिरीज बद्दल संपूर्ण माहिती (2025)Nothing phone कंपनी ही एक युनिक डिझाईन व ट्रान्सपेरंट बॉडीसाठी प्रसिद्ध झालेली ब्रँड आहे. Carl Pei या उद्योजकाने OnePlus सोडल्यानंतर सुरू केलेली ही कंपनी अल्पावधीतच जगभरात प्रसिद्ध झाली आहे. चला तर पाहूया Nothing Phone सिरीजबद्दल सविस्तर माहिती.
WhatsApp Group
Join Now
नमस्कार , मी Nik सर्वांच स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत Nothing Phone स्मार्टफोन बाबत मराठी मध्ये , हा स्मार्टफोन नुकताच लॉंच होणार असून त्याची माहिती आज आपण घेणार आहोत. Nothing कंपनी ने नुकताच बाजारात येणारा हा मोबाइल आहे. तर आपण या फोन बाबत खास बाबी आणि याची किंमत किती पर्यन्त कसू शकते ही सर्व माहिती बघणार आहोत. Nothing Phone 1 – कोणत्या देशात बनतो आणि त्याची माहितीNothing Phone 1 हे 2022 मध्ये लॉन्च झालं आणि यामध्ये ट्रान्सपेरंट डिझाईन, Glyph Interface, Qualcomm Snapdragon 778G+ चिपसेट आणि 120Hz AMOLED डिस्प्ले होता.
WhatsApp Group
Join Now
![]()
Nothing Phone 2 – अपग्रेडेड परफॉर्मन्सPhone 2 2023 मध्ये लॉन्च झाला आणि यामध्ये Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट दिला होता जो performance साठी उत्तम आहे.
WhatsApp Group
Join Now
Nothing Phone 3 – लॉन्च कधी होईल?Nothing Phone 3 अद्याप लॉन्च झालेला नाही, पण अफवा आणि लीक्सनुसार याचा लॉन्च जुलै 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे.
Nothing Phone 3a – बजेट सेगमेंट मध्ये येणार स्मार्टफोनNothing Phone 3a हा फोन Nothing च्या किफायतशीर वर्जन म्हणून येणार असल्याचं बोललं जातं.
Nothing Phone Review – वापरकर्त्यांचं मत काय?
Nothing Android Phone ची खासियतNothing चे सर्व फोन Android OS वर आधारित असून त्यांचा स्वतःचा “Nothing OS” हा एक हलका, कस्टमाइझ्ड आणि स्पीडी अनुभव देणारा इंटरफेस आहे. निष्कर्ष:जर तुम्ही एक वेगळ्या आणि ट्रेंडी डिझाईनचा Android फोन शोधत असाल, तर Nothing Phone सिरीज हा उत्तम पर्याय आहे. वर्ष 2025 मध्ये Phone 3 आणि 3a यांची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.
|
Nik
नमस्कार, मीे nik mhsoni.com चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .