OnePlus 13s भारतात केव्हा होणार लाँच? जाणून घ्या किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर्सOnePlus 13s Launch Date in India | OnePlus 13s Price in India | OnePlus 13s Specification in Marathi | OnePlus 13R 5G
WhatsApp Group
Join Now
नमस्कार , मी Nik सर्वांच स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत OnePlus 13s स्मार्टफोन बाबत मराठी मध्ये , हा स्मार्टफोन नुकताच लॉंच होणार असून त्याची माहिती आज आपण घेणार आहोत. Oneplus कंपनी ने नुकताच बाजारात येणारा हा मोबाइल आहे. तर आपण या फोन बाबत खास बाबी आणि याची किंमत किती पर्यन्त कसू शकते ही सर्व माहिती बघणार आहोत. OnePlus ने दरवर्षी आपले नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करून मार्केटमध्ये जोरदार कमबॅक केला आहे. यावर्षी OnePlus 13s आणि OnePlus 13R 5G या दोन दमदार स्मार्टफोन्सची जोरदार चर्चा सुरू आहे. चला तर मग जाणून घेऊया OnePlus 13s भारतात कधी लाँच होतोय, त्याची किंमत, वैशिष्ट्यं आणि OnePlus 13R 5G बद्दल थोडक्यात माहिती.
WhatsApp Group
Join Now
OnePlus 13s Launch Date in India | OnePlus 13s भारतात लाँच कधी होणार?OnePlus 13s हा स्मार्टफोन 2025 च्या अखेरीस म्हणजेच नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, पण लीक रिपोर्ट्सनुसार या कालावधीत तो लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. OnePlus 13s Expected Price in India | OnePlus 13s ची भारतातील संभाव्य किंमतOnePlus 13s ची भारतात किंमत अंदाजे ₹55,000 ते ₹60,000 दरम्यान असू शकते. किंमत ही स्टोरेज व्हेरिएंटनुसार थोडीफार बदलू शकते.
WhatsApp Group
Join Now
OnePlus 13s Specification | OnePlus 13s चे स्पेसिफिकेशनप्रोसेसर: Qualcomm Snapdragon 8 Gen 4 (अपेक्षित)
![]()
OnePlus 13s Features | OnePlus 13s ची खास वैशिष्ट्ये
OnePlus 13R 5G बद्दल माहितीOnePlus 13R 5G देखील OnePlus च्या 2025 मध्ये येणाऱ्या लाइनअपचा एक भाग असू शकतो. हा फोन OnePlus 13s पेक्षा किंचित कमी किमतीत असू शकतो आणि तो ₹40,000 ते ₹45,000 च्या दरम्यान बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. निष्कर्षOnePlus 13s आणि OnePlus 13R 5G हे दोन्ही स्मार्टफोन भारतात प्रीमियम सेगमेंटमध्ये चांगले स्पर्धक ठरू शकतात. जर तुम्हाला दमदार परफॉर्मन्स, उत्कृष्ट कॅमेरा आणि विश्वासार्ह ब्रँड हवा असेल तर OnePlus 13s नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकतो. तुमचं काय मत आहे OnePlus 13s आणि 13R 5G बद्दल? खाली कमेंट करा आणि माहिती आवडली तर शेअर करायला विसरू नका. |
Nik
नमस्कार, मीे nik mhsoni.com चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .