Poco F7, F7 Pro, आणि F6 Pro भारतात केव्हा येणार ? किंमत, फीचर्स आणि लॉन्च डेट ची माहिती 2025नमस्कार , मी Nik सर्वांच स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत Poco F7 स्मार्टफोन बाबत मराठी मध्ये , हा स्मार्टफोन नुकताच लॉंच होणार असून त्याची माहिती आज आपण घेणार आहोत. Poco कंपनी ने नुकताच बाजारात आणलेला हा मोबाइल आहे. तर आपण या फोन बाबत खास बाबी आणि याची किंमत किती पर्यन्त कसू शकते ही सर्व माहिती बघणार आहोत.
WhatsApp Group
Join Now
जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Poco F7 आणि Poco F6 Pro हे फोन तुमच्यासाठी योग्य ठरू शकतात. Poco कंपनीने आपल्या या नवीन स्मार्टफोन सिरीजची तयारी सुरू केली आहे. यात Poco F7, Poco F7 Pro, Poco F7 5G, आणि Poco F6 Pro सारखे फोन येणार आहेत. चला तर मग पाहूया या मोबाइल चे फीचर्स आणि भारतातील लॉन्च होण्याची तारीख, किंमती
WhatsApp Group
Join Now
![]() Poco F7 Launch Date in India |भारतामधील लॉन्च होण्याची तारीखPoco F7 आणि Poco F7 Pro भारतात 2025 च्या जून किंवा जुलै महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही, पण तांत्रिक तज्ज्ञांच्या मते ही सिरीज लवकरच येणार आहे. Poco F7 Price in India | भारतातील किंमत
WhatsApp Group
Join Now
Poco F7 चे खास चांगले फीचर्स | Expected Features
Poco F7 Pro / F7 Pro 5G चे फीचर्स
Poco F6 Pro व F6 Pro 5G माहितीPoco F6 Pro आणि Poco F6 Pro 5G हे फोनही लवकरच लॉन्च होणार आहेत. F6 Pro हा Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरसह येण्याची शक्यता आहे. Poco F6 Pro भारतातील किंमत: ₹28,999 ते ₹31,999 च्या दरम्यान असू शकते. Launch Date: मे किंवा जून 2025 Pocophone म्हणजे काय?Pocophone हा Poco ब्रँडचा एक भाग आहे. सुरुवातीला “Pocophone F1” खूप प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर Poco एक वेगळा ब्रँड झाला आणि आता खूप सारे पॉवरफुल फोन बाजारात आणतो. निष्कर्षजर तुम्ही गेमिंग, कॅमेरा आणि फास्ट परफॉर्मन्स असलेला स्मार्टफोन शोधत असाल, तर Poco F7 Series आणि Poco F6 Pro Series हे फोन तुमच्यासाठी योग्य आहेत. भारतात यांची किंमतही मध्यमवर्गीयांसाठी योग्य असणार आहे.
|
Nik
नमस्कार, मीे nik mhsoni.com चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .