Samsung S25 Edge Information

Samsung S25 Edge | किंमत, वैशिष्ट्ये आणि भारतातील लाँच डेट – पूर्ण माहिती

नमस्कार , मी Nik सर्वांच स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत s25 edge  स्मार्टफोन बाबत मराठी मध्ये , हा स्मार्टफोन नुकताच लॉंच होणार असून त्याची माहिती आज आपण घेणार आहोत. Samsung कंपनी ने नुकताच बाजारात येणारा हा मोबाइल आहे. तर आपण या फोन बाबत खास बाबी आणि याची किंमत किती पर्यन्त कसू शकते ही सर्व माहिती बघणार आहोत.

WhatsApp Group Join Now

Samsung S25 Edge हा Samsung चा प्रीमियम स्मार्टफोन असून तो अनेक स्मार्ट फीचर्ससह येणार आहे. जर तुम्ही ” Samsung S25 Edge price in India “, ” S25 Edge launch date “, ” S25 Edge vs S25 Ultra “, ” S25 Edge thickness ” या बद्दल जर तुम्ही माहिती बघत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी आहे.

Samsung S25 Edge चे अपेक्षित वैशिष्ट्ये | Expected Features

वैशिष्ट्य सर्व माहिती 
डिस्प्ले 6.8 इंच Edge AMOLED डिस्प्ले, 120Hz refresh rate
प्रोसेसर Qualcomm Snapdragon 8 Gen 4 किंवा Exynos चा नवीन चिपसेट
रॅम आणि स्टोरेज 12GB/16GB RAM, 256GB/512GB स्टोरेज
कॅमेरा ट्रिपल कॅमेरा सेटअप – 200MP + 50MP + 12MP
फ्रंट कॅमेरा 32MP सेल्फी कॅमेरा
बॅटरी 5000mAh, 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट
OS Android 15 वर आधारित One UI
Thickness अंदाजे 7.8mm – ultra slim आणि premium design
s25 edge , samsung new mobile phone , new launch mobile , new best mobile phone , samsung samsung galaxy s25 edge
S25 Edge

 

WhatsApp Group Join Now

Samsung S25 Edge Launch Date in India

Samsung Galaxy S25 Edge भारतात 2025 च्या फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्च 2025 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. Samsung ने अद्याप अधिकृत लॉन्च डेट जाहीर केलेली नाही, परंतु टेक इंडस्ट्रीतील लीक नुसार हाच अंदाज आहे.

Samsung S25 Edge Price in India | अपेक्षित किंमत

Samsung S25 Edge ची भारतातील अपेक्षित किंमत पुढील प्रमाणे असू शकते:

WhatsApp Group Join Now
  • 12GB + 256GB व्हेरिएंट – ₹92,999
  • 16GB + 512GB व्हेरिएंट – ₹1,04,999

टीप: ही किंमत अधिकृत नाही, परंतु लीक आणि Samsung च्या आधीच्या प्रीमियम फोनच्या किंमतीच्या आधारे सांगितली आहे.

S25 Edge vs S25 Ultra | कोणता बेस्ट आणि चांगला मोबाइल आहे 

 

वैशिष्ट्य S25 Edge S25 Ultra
डिस्प्ले Edge AMOLED Flat Super AMOLED
कॅमेरा 200MP + AI Zoom 200MP + Space Zoom 100x
thickness 7.8mm 8.9mm
वजन कमी जास्त
डिझाईन Sleek Edge बॉक्सी आणि भारी

जर तुम्हाला स्लिम, स्टायलिश आणि Edge Display असलेला स्मार्टफोन हवा असेल, तर S25 Edge हा चांगला पर्याय आहे.

 

पण जर तुम्ही मोबाईल फोटोग्राफीला प्राधान्य देता आणि अजून जास्त प्रो फिचर्स हवे असतील, तर S25 Ultra एक चांगले ऑप्शन आहे .

Samsung S25 Edge India Launch Highlights

  • प्रोसेसर: नवीनतम Gen 4 चिपसेट
  • डिझाईन: Edge Glass Body, Ultra thin
  • OS: Android 15
  • लाँच: मार्च 2025 (अपेक्षित)
  • किंमत: ₹92,999 पासून

 निष्कर्ष (Conclusion)

Samsung S25 Edge हा एक flagship-level स्मार्टफोन आहे जो premium डिज़ाईन, दमदार परफॉर्मन्स आणि उत्तम कॅमेऱ्यासह येणार आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि Samsung चे चाहाते असाल, तर S25 Edge एक उत्तम निर्णय ठरू शकते. Samsung Samsung Galaxy s25 Edge

Share करा

WhatsApp Telegram Facebook Copy Link
Author Image

Nik

नमस्कार, मीे nik mhsoni.com चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top