Sony FX2 Cinema Line Camera | संपूर्ण माहिती 2025Sony FX2 हा एक प्रोफेशनल दर्जाचा Cinema Line Camera आहे, जो फिल्म मेकर्स, युट्युब क्रिएटर्स आणि सिनेमॅटोग्राफर्ससाठी खास तयार करण्यात आला आहे. Sony FX2 Price in India सध्या सुमारे ₹3.5 लाख दरम्यान आहे.
WhatsApp Group
Join Now
![]()
Sony FX2 चे वैशिष्ट्ये (Features)
Sony Camera Frame Rate म्हणजे काय?Sony cinema line fx2 मध्ये high frame rate shooting करता येते. यात 4K मध्ये 120fps आणि Full HD मध्ये 240fps पर्यंत शूटिंग करता येते, जे स्लो मोशनसाठी परफेक्ट आहे.
WhatsApp Group
Join Now
Sony Cinema Camera Lineup कोणते आहेत?Sony चे Cinema Camera Lineup खालीलप्रमाणे आहे:
Sony FX2 Price in India (2025)Sony FX2 Cinema Line Camera Price in India सध्या ₹3,40,000 ते ₹3,70,000 दरम्यान आहे. ही किंमत वेगवेगळ्या डीलर्सनुसार थोडीफार बदलू शकते.
WhatsApp Group
Join Now
Sony FX3 आणि FX2 यामधील तुलना
Sony Cinema Camera Price in India
निष्कर्षजर तुम्हाला एक दर्जेदार, उच्च गुणवत्ता असलेला, आणि व्यावसायिक पातळीवर वापरता येणारा कॅमेरा हवा असेल, तर Sony FX2 Cinema Line Camera हा सर्वोत्तम पर्याय आहे. याच्या किंमतीप्रमाणे मिळणारी क्वालिटी आणि फीचर्स हे तोड नाहीत. |
Nik
नमस्कार, मीे nik mhsoni.com चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .